Posts

ई श्रम कार्ड - असंघटित कामगार वर्गाचा आधार

Image
  ई श्रम कार्ड - असंघटित कामगार वर्गाचा आधार आधार कार्ड व लिंकिंग मुळे केंद्र सरकार कडे सर्व लोकांची माहिती आहे , जसे कि ७/१२ मुळे देशात शेतकरी वर्ग किती टक्के आहे ,प्रॉव्हिडंट फ़ंड सर्व्हिस रजिस्ट्रेशन मुळे देशात नोकरदार वर्ग किती आहे तसेच पॅन व आयकर सेवा यामुळे टॅक्स पेयर वर्ग किती आहे हे समजते.  परंतु आपल्या देशात बरेच लोक कामगार , मजूर म्हणून काम करतात ज्यांची नोंद कोठही नाही जसे कि शेत मजूर , टॅक्सी ड्राइव्हर , हेल्पर औदयोगिक क्षेत्रात काम करणारे मजूर इत्यादी .  त्यांची वेगळी ओळख निर्माण व्हावी , तसेच त्यांचा स्वतंत्र डाटाबेस तयार व्हावा आणि त्याना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून ई -श्रम कार्ड बनवले जात आहे असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ? शेतमजूर व इतर मजूर पशुपालन करणारे कामगार व मजूर सुतार काम करणारे स्वयंरोजगारीत व्यक्ती , मजूर बांधकाम ,सेंट्रिंग,वीटभट्टीवर काम करणारे मजूर किराणा/ बेकरी/ पानपट्टी/ इत्यादी सर्व दुकानदार सेल्समन, कम्प्युटर ऑपरेटर केश कात्रण करणारे स्वयंरोजगारीत व्यक्ती , मजूर घरगुती कामे करणारे मजूर फळ ,भाजीपाला,वृत्तपत्र विक्रेते हातगाडी ओढणा...

Marketing and Sales -Basic Differences

Image
 Marketing and Sales are connected to each other and have a common goal, it is important to know about the basic differences between the both, here are some important points which will clearly differentiate between marketing and sales. Marketing Sales is one of the subset of marketing, marketing is having a variety of subsets included in it, marketing basically focuses on brand awareness and brand promotion and creating interest in the public and target customers. If anyone doesn’t know about your products and services, marketing will help to make him /her know your brand, in short marketing will increase your product and service presence. Marketing targets big databases, which means a larger size public which will help in pulling the interest of the customers towards the brand.   Sales -  The sales team always works on a short target base, which means the prime function of sales is to convert the leads generated by the marketing team into purchases of products...

ई सेवा केंद्र -Stat up with Low Investment

Image
  पॅन कार्ड सेवा - नवीन व दुरुस्ती (   सेवा क्रमांक ०१) स्वतःचे ई सेवा केंद्र - कमी खर्चात स्टार्टअप करू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच स्वयंम रोजगार करणाऱ्यांसाठी  माझा हा  खास ब्लॉग्स. जर  तुम्ही  एखादे ई सेवा केंद्र चालू करणार आहात तर आपल्याला  ग्राहकांना देण्यात येणाऱ्या  सर्व सेवांची माहिती असणे आवश्यक आहे .  -  पॅन कार्ड सेवा - नवीन व दुरुस्ती पर्मनंट अकाऊंट नंबर  (PAN)  हा दहा अंकी   अल्फान्यूमेरिक आयडेंटिफायर असतो , जो भारतीय आयकर विभागाकडून , जो कोणी त्यासाठी अर्ज करतो त्याला लॅमिनेटेड " पॅन कार्ड " स्वरूपात जारी केला जातो. पॅन कार्डची रचना - पॅन कार्ड   वरती अर्जदाराचा पॅन क्रमांक , त्याचे नाव तसेच अर्जदाराच्या वडिलांचे किंवा आईचे नाव , जन्मतारीख व   छायाचित्र प्रिंट केलेलं असते पॅन कार्ड साठी अर्ज हे २ प्रकारे   केले जाऊ शकतात १ . नवीन पॅन - फॉर्म ४९ A २ . पॅन दुरुस्ती - फॉर्म CSF १ .  नवीन पॅन - फॉर्म ४९ A नवीन पॅन कार्ड साठी कोणीही ...