Posts

Showing posts from November, 2023

ई श्रम कार्ड - असंघटित कामगार वर्गाचा आधार

Image
  ई श्रम कार्ड - असंघटित कामगार वर्गाचा आधार आधार कार्ड व लिंकिंग मुळे केंद्र सरकार कडे सर्व लोकांची माहिती आहे , जसे कि ७/१२ मुळे देशात शेतकरी वर्ग किती टक्के आहे ,प्रॉव्हिडंट फ़ंड सर्व्हिस रजिस्ट्रेशन मुळे देशात नोकरदार वर्ग किती आहे तसेच पॅन व आयकर सेवा यामुळे टॅक्स पेयर वर्ग किती आहे हे समजते.  परंतु आपल्या देशात बरेच लोक कामगार , मजूर म्हणून काम करतात ज्यांची नोंद कोठही नाही जसे कि शेत मजूर , टॅक्सी ड्राइव्हर , हेल्पर औदयोगिक क्षेत्रात काम करणारे मजूर इत्यादी .  त्यांची वेगळी ओळख निर्माण व्हावी , तसेच त्यांचा स्वतंत्र डाटाबेस तयार व्हावा आणि त्याना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून ई -श्रम कार्ड बनवले जात आहे असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ? शेतमजूर व इतर मजूर पशुपालन करणारे कामगार व मजूर सुतार काम करणारे स्वयंरोजगारीत व्यक्ती , मजूर बांधकाम ,सेंट्रिंग,वीटभट्टीवर काम करणारे मजूर किराणा/ बेकरी/ पानपट्टी/ इत्यादी सर्व दुकानदार सेल्समन, कम्प्युटर ऑपरेटर केश कात्रण करणारे स्वयंरोजगारीत व्यक्ती , मजूर घरगुती कामे करणारे मजूर फळ ,भाजीपाला,वृत्तपत्र विक्रेते हातगाडी ओढणा...