ई सेवा केंद्र -Stat up with Low Investment
पॅन कार्ड सेवा - नवीन व दुरुस्ती ( सेवा क्रमांक ०१) स्वतःचे ई सेवा केंद्र - कमी खर्चात स्टार्टअप करू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच स्वयंम रोजगार करणाऱ्यांसाठी माझा हा खास ब्लॉग्स. जर तुम्ही एखादे ई सेवा केंद्र चालू करणार आहात तर आपल्याला ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांची माहिती असणे आवश्यक आहे . - पॅन कार्ड सेवा - नवीन व दुरुस्ती पर्मनंट अकाऊंट नंबर (PAN) हा दहा अंकी अल्फान्यूमेरिक आयडेंटिफायर असतो , जो भारतीय आयकर विभागाकडून , जो कोणी त्यासाठी अर्ज करतो त्याला लॅमिनेटेड " पॅन कार्ड " स्वरूपात जारी केला जातो. पॅन कार्डची रचना - पॅन कार्ड वरती अर्जदाराचा पॅन क्रमांक , त्याचे नाव तसेच अर्जदाराच्या वडिलांचे किंवा आईचे नाव , जन्मतारीख व छायाचित्र प्रिंट केलेलं असते पॅन कार्ड साठी अर्ज हे २ प्रकारे केले जाऊ शकतात १ . नवीन पॅन - फॉर्म ४९ A २ . पॅन दुरुस्ती - फॉर्म CSF १ . नवीन पॅन - फॉर्म ४९ A नवीन पॅन कार्ड साठी कोणीही ...